मनोरंजन

हया गावामध्ये हिंदू धर्माचे सर्वच सण, उत्सव मोठया उत्साहाने साजरे केले जातात.  गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, भागवत सप्ताह, २६ जाने, १५ ऑगस्ट, थोर महापुरुच्चांच्या जयंती, राच्च्ट्रीय दिन अषा दिवसाचे अवचित्य साधून गावातील सर्व तरुण वर्ग एकत्र येवून मनोरंजनातून समाजप्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात.  त्यामध्ये गावातील अनिच्च्ठ प्रथा परंपरा, अंधश्रध्दा, व्यवसमुक्ती, पर्यावरण, आरोग्य आणि षिक्षण याविच्चयी प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले जातात.  त्यामध्ये भारुड, भजणे, नाटक, लोकनृत्य, लोकगीत, वात्रटिका, पथनाटय, मुकअभिनय, खेळ यासारखे कार्यक्रम केले जातात.
सांगोला येथील रामलिला नाटयमंडळाचे ÷÷राम निघाला वनवासाला’ हे तीन अंकी नाटक फार प्रसिध्द आहे.  त्यामध्ये एकूण ३५ कलावंत काम करतात या नाटकात श्रावण बाळापासून राम वनवासाला जाईपर्यंतचे फार सुंदर असे चित्रण त्यातील कलावंतांच्या कौसल्याचे दिसते व प्रधानाच्या अभिनयाने प्रेक्षकाचे भरभरुन मनोरंजन होते.