संस्था

नेहरु युवा बहुउद्देषीय मंडळसांगोला, ता.पातूर, जि. अकोला.
रजि.नं.एम/६८२/०६ एफ १०९३२ अकोला.

संस्थेची कार्यकारणी

 • अध्यक्ष        – प्रा.चंद्रकांत प्रल्हाद पोरे- एम.ए.बी.एड्-२८
 • उपाध्यक्ष     – श्री. गजानन डिगांबर लखाडे-१२वी, ३०,
 • सचिव        – प्रा. दत्ता रामकृच्च्ण पाटील, एम.ए.बी.एड्,
 • कोच्चाध्यक्ष   – श्री. भागवत अंबादास बावस्कर-१२वी, २३,
 • सदस्यः-        श्री. गजानन प्रल्हाद पोरे,१०वी,३०
  श्री. मोहन गजानन तेल्हारकर,१०वी,२४
  श्री. गजानन उत्तम दांदळे, १२वी, ३०
  श्री. दत्ता किसन धोत्रे,१२वी, २७
  श्री. संदीप रामदास दांदळे, १२वी २७
  श्री. नंदकिषोर प्रल्हाद पोरे, बी.ए., २५
  श्री. द्यारद मनोहर पोरे, १०वी, २३
  श्री. मंगेष रामकृच्च्ण बावस्कर, बी.ए.२५
  श्री. षिवाजी भानुदास पोरे,१२वी, २३
  श्री. जगन्नाथ रामकृच्च्ण पोरे, १२वी २८
  श्री. विजय ज्ञानदेव पोरे,१०वी २८
  श्री. सचिन राजाभाउ ठाकरे,१२ वी २०,
  श्री. अमोल दत्तात्रय पोरे,१२वी , २३.
 • ने.यु.बं. मंडळाचे कार्यक्षेत्रः- संपूर्ण भारतभर

राबविलेले कार्यक्रम

युवा विकास कार्यक्रमः- स्वयंरोजगार मार्गदर्षन षिबीर आयोजित करुन ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना मोबाईल या अतिजलद प्रसार माध्यमातून स्वयंरोजगार सुरु करण्याबाबत मंडळाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत पोरे यांनी क्रिडा प्रबोधन सभागृह द्याास्त्री स्टेडीयम अकोला, मुर्तीजापूर, पातूर, अकोट, बाळापूर, व्याळा, म्हैसपूर, या ठिकाणी मार्गदर्षन केले.  या मार्गदर्षन षिबिराचा लाभ घेवून काही युवकांनी आपले स्वतःचे मोबाईल न्युज पत्र सुरु केले आहे.

तालुकास्तरीय युवा मंडळ विकास प्रषिक्षण षिबिरः-सांगोला ता. पातूर, जि. अकोला येथे नेहरु युवा केंद्र अकोला आणि नेहरु युवा बहु मंडळ सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय युवा मंडळ विकास प्रषिक्षण षिबिराचे आयोजन केले.  त्यामध्ये तालुकाभरातून एकूण ३० युवक सहभागी झाले होते.  तेव्हा जिल्हा समन्वयक नेहरु युवा केंद्र अकोलाचे जिराफे सर यांनी तसेच प्रा. टिंगरे, पुरुच्चोत्तम राऊत, गट विकास अधिकारी सुनिल मेसरे, सभापती, उपसभापती, आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्षन केले.  हे तीन दिवसीय षिबीर होते.

पर्यावरणः- संपूर्ण पातूर तालुकाभर वृक्षारोपण.  वृक्ष संवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा, चलो जंगल की ओर, हरियाली बचाओ, हरियाली बढाओ अषा वेगवेगळया षिर्च्चंकाने ग्रामीण भामामध्ये जावून तेथे पथनाटय, भारुड, लोकगीत, नाटक करुन जनजागृती केली आणि ५०१ वृक्ष मंडळाने विविध ठिकाणी लावले.

व्यसनमुक्ती व्यसनमुक्त मी, ÷मी अपवित्र आहे, मी कचरा कुंडी, माझा अंत मीच करणार. अषा विविध षिर्च्चकाखाली जिल्हाभर पथनाटय, भारुड आणि एकांकिका, बॅनर चिटकवून युवकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य मंडळे करीत आहे.

आरोग्य षिबिरे
एच आय व्ही मार्गदर्षन षिबिर तसेच आरोग्य तपासणी षिबिर, रक्त तपासणी षिबिर मंडळ आणि एमएसएसी यांच्या संयुक्त विद्यमाने पातूर तालुकाभर करण्यात आले. एड्स नियंत्रण सप्ताहामध्ये 1 डिसें ते ७ डिसें या कालावधीत २००२ पासून आजपर्यंत जनजागृती रॅलीमध्ये पथनाट्टयातून ÷और एक मौत’ या नाटकामधून संदेष जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम ने.यु.ब. मंडळ सांगोला नियमित करीत आहे.  त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून जनजागृती करण्याचे कार्य तसेच मंडळाच्या वतीने एच.आय.व्ही. / एड्स माहिती केंद्र सांगोला येथे उघडण्यात आले आहे.

 साक्षरता
१०० टक्के गाव या अभियानामध्ये मंडळाचे सर्व सदस्य मिळून घर-घर संपर्क करुन घरातील सर्व सदस्य साक्षर होण्यासाठी खडू फळा, रात्र द्यााळा, पुस्तक माझे मित्र, या पध्दतीने कार्य करुन आज ९९टक्के गाव साक्षर झाले आहे.
गावामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढवावे याकरीता गुणवंतांच्या सत्कार दरवर्च्ची मंडळाच्या वतीने केला जातो. 

स्वच्छता
सांगोला हया गावाच्या संपूर्ण स्वच्छतेची जबाबदारी मंडळाने स्विकारली आहे.  महिण्याच्या पहिल्या रविवारी मंडळाच्या वतीने संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियान राबविले जाते.

मंडळाचा सहभाग

 • युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय भारत सरकार द्वारा जंग-ए-आजादी १८५७ ला १५० वर्च्च पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मेरठ ते दिल्ली -लाल किल्ला पर्यंत राच्च्ट्रीय युवा रॅली मध्ये मंडळाचे तीन सदस्य- चंद्रकांत प्रल्हाद पोरे, दत्ता रामकृच्च्ण पाटील, नितेष निवृत्ती ढाकरे यांनी अकोला जिल्हयाचे प्रतिनिधित्व केले.
 • १३व्या राच्च्ट्रीय युवा महोत्सवामध्ये चेन्नई येथे मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पोरे यांनी युवाकृती व फुड फेस्टिवल मध्ये बेस्ट ऑफ महाराच्च्ट्र- टेस्ट ऑफ महाराच्च्ट्र सादर करुन अकोला जिल्हयाचे नाव राच्च्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे मोलाचे कार्य केले.
 • नेहरु युवा केंद्र अकोला यांनी काढलेल्या स्वयंरोजगार मार्गदर्षन व द्योतकरी आत्मसन्मान अभियान सायकल यात्रेमध्ये मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पोरे यांनी माालाचा सहभाग दर्षवला ही रॅली संपूर्ण अकोला जिल्हाभर एकूण सात दिवस सतत चालली.  त्यामध्ये मार्गदर्षन मेळावे आयोजित करुन मार्गदर्षन केले. तसेच पथनाटटयाचे सादरीकरण केले.
 • झेप युथ फाऊंडेषनच्या वतीने राबविलेल्या मेळघाट समन्वय मोहीमेमध्ये मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांनी मेळघाट मधील कुपोच्चित विभागाचा अभ्यास व मदत करण्यासाठी सहकार्य केले.  क्रिडा युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी काया्रलय अकोला द्वारा आयोजित जिल्हा युवा महोत्सवामध्ये नेहरु युवा मंडळ सांगोला यांनी लोकगीत प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला.
 • क्रिडा युवक संचालनालय पुणे द्वारा आयोजित राज्य युवा महोत्सव २००८ मालवण येथे मंडळाच्या सदस्यांनी लोकनृत्य प्रकारामध्ये सहभाग घेतला. चंद्रकांत पोरे, नंदकिषोर पोरे, द्यारद पोरे.
 • नेहरु युवा केंद्राच्या राज्यस्तरीय साहस षिबीरामध्ये आबोली येथे नेहरु युवा बहु मंडळ सांगोलाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत पोरे यांनी अकोला जिल्हयाचे प्रतिनिधत्व केले.
 • जि.प्र.प्राथ.मराठी द्यााळा सांगोला येथे नेहरु युवा बहुउद्देषीय मंडळाने द्यााळकरी मुलांना द्याुध्द आणि भरपूर पाणी पिण्याकरिता मिळावे यासाठी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले.
 • गावातील विहिरीची पाण्याची पातळी वाढावी यासाठी स्वाध्याय परिवार अकोला जिल्हा यांच्या वतीने एक ४० फूट रुंद आणि २० फुट उंच असा बंधारा घातला त्यामध्ये नेहरु युवा मंडळ सांगोळाचे एकून २० सदस्य सहभागी होते.