व्यक्तिमत्वे

राजकीय व्यक्तिमत्वे 

 • रामकृच्च्ण रामभाउ पोरे- अत्यंत साध आणि सोज्वळ व्यक्तिमत्व गावामध्ये होणाया प्रत्येक सामाजिक व धार्मिक कार्यात सदा अग्रेसर राहून कार्यक्रम उत्कृच्च्टरित्या पार पडावा याकरीता पुढारी म्हणून नेहमीच काम पाहतात.
 • प्रल्हाद भगवान पोरे- निवृत्त षिक्षक-दानषुर व्यक्तिमत्व, सेवानिवृत्त होईपर्यंत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य तद्नंतर गावातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये रा.रा. पोरे सोबतच सामाजिक, धार्मिक कार्यात, हातभार गावातील जि.प.प्रा. द्यााळेच्या बांधकामाकरीता आपलया जमिनीतील दोन गुंठे २००० स्क्वे फुट जागा अनुदान दिली.
  मारोती मंदीराकरिता 1 गुंठा १००० स्क्वे फुट जागा अनुदान दिली.
  सरकाकरी गोदामाकरिता २ गुंठे २००० स्क्वे फूट जागा अनुदान देवून गावाचा विकास साधण्याच्या दृच्च्टीने वाटचाल सुरु केली.
 • भास्कर केषव पोरे- जि.प.सह.षिक्षक, गावामध्ये कुठल्याही सामाजिक धार्मिक कार्यात जेव्हा हे तीन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा गावाला अगोदरच खात्री पटते की होणारा कार्यक्रम हा नक्कीच नियोजनबध्द आहे.  भास्कररावांचे आठवडयाचे पाच दिवस सरकारसाठी आणि द्यानिवार आणि रविवार हे गावाच्या विकासासाठी ठेवलेले आहेत.
 • चंद्रकांत प्रल्हाद पोरे- एम.ए., बि.एड – गावातील तसेच तालुक्यातील युवकांच्या विकासाच्यादृच्च्टीने सदा अग्रेसर सांस्कृतिक कार्यक्रमाध्ये राच्च्ट्रीय स्तरापर्यंत सादरीकरण व सन्मानित , जिल्हा युवा पुरस्कार २००५ युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय भारत सरकार, नाटयश्री रंगकर्मी पुरस्कार, राच्च्ट्रीय युवा महोत्सव चन्नई येथे महाराच्च्ट्राचे प्रतिनिधित्व, राच्च्ट्रीय युवा रॅली जंग-ए-आजादी १८५७ निमित्त मेरठ ते दिल्ली, राज्य युवा महोत्सव सांगली २००३ सहभाग, राज्य युवा महोत्सव मालवण २००७ सहभाग, राज्य युवा महोत्सव यवतमाळ २००५ सहभाग, राज्य युवा महोत्सव औरंगाबाद २००६ सहभाग, साहसी प्रषिक्षण षिबीर आंबोली २००६ सहभाग, राज्य युवा महोत्सव चंद्रपूर २००५ सहभाग लोकमत, राज्य युवा महोत्सव नागपूर २००४ सहभाग, अकोला जिल्हाधिकारी श्रीकर परदेषी यांचे हस्ते सत्कार , गडचिरोली जिल्हाधिकारी अनिल काळे यांचे हस्ते सत्कार, अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक किषोर जाधव यांचे हस्ते सत्कार, आंतरराच्च्ट्रीस साक्षरता परिच्चद यवतमाळ २००२ ला षिवाजीराव मोघे यांचे हस्ते सत्कार, राज्य युवा महोत्सव सोहळयाप्रसंगी सांगली येथे युवकांना मार्गदर्षन, अध्यक्ष नेहरु युवा मंडळ सांगोळा, कोच्चाध्यक्ष झेप युथ फाउंडेषन, सहसचिव कार्ड , सदस्य :- निसर्ग संवर्धन परिच्चद अकोला
 • प्रा. दत्ता रामकृच्च्ण पोरे
  एम.ए.बि.एड- सचिव नेहरु युवा बहु. उद्देषीय मंडळ, अध्यक्षः-पोलिस मित्र संघटना सांगोळा, राच्च्ट्रीय युवा रॅली जंग-ए-आजादी १८५७ मेरड ते दिल्ली – सहभाग, भारुडाच्या माध्यमातून एड्स जनजागृती अंधश्रध्दा निर्मुलन, वृक्षारोपन, वृक्षसंवर्धन, पथनाटयातून जनजागृती, स्वच्छता अभियान संपूर्ण गाव मोहीम, जिल्हाधिकारी श्रीकर परदेषी यांचे हस्ते सत्कार.

राजकिय व्यक्तिमत्व

गणेष पंढरी ठाकरे-मुख्य संघटक पातूर तालुका, राच्च्ट्रवादी सेवादल समिती.