समस्या

  • आरोग्य समस्याः- गावामध्ये एकही दवाखाना नाही, एकही डॉक्टर नाही, गावापासून १२ कि.मी. अंतरावर आरोग्य तपासणी करीता जावे लागते.
  • दळणवळण मार्ग- गावाला तालुका किंवा जिल्हा ठिकाणी जाण्याकरिता झालेला डांबरीकरण रस्ता पुन्हा उखाडला गेला.गावातील प्रवाषांना येजा करण्याकरिता एकही बस फेरी नाही.
  • षिक्षण-गावामधून ४ था वर्ग पास होवून विद्यार्थ्यांना पाच किमी. अंतरावर षिक्षणाकरीता करावी लागते. मुलींच्या षिक्षणाची समस्या आहे.  त्यामुळे येवढया लांब एकटया जावू द्याकत नाही.  म्हणून गावामध्ये प्रेरकाची नियुक्ती व्हावी.
  • व्यायाम द्यााळाः- युवकांना सुदृढ आणि निरोगी बनविण्याकरीता व्यायाम द्यााळेची अत्यंत आवष्यकता आहे.

पर्यावरण- गावामध्ये जवळपास ६० हेक्टर पडीक क्षेत्र जमीन आहे. तरी या जमिनीवर सामाजिक वनिकरण विभागाकडून वृक्ष लागवडीकरीता निधींची आवष्यकता आहे.  त्यातून बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळू द्याकेल.