आकडेमोडी
जमिनीबद्दल माहिती
सांगोला परिसरातील जमीन ही ७० टक्के काळी कसदार २५ टक्के चुनखडीची तर २ टक्के मुरुम तसेच दगडमिश्रीत आहे. त्यामध्ये खरीप व रब्बि अषा दोन्ही पध्दीतीची पिके घेतली जातात त्यामध्ये कपाषी, ज्वारी, उडीद, मुंग, तुर, सोयाबिन, तिळ तसेच गहू, कांदा, हरभरा आणि सूर्यफूल ही ओलीताचे पिके या विभागात मोठया प्रमाणात घेतली जातात. यापैकी कांदा, हरभरा, कपाषी, सोयाबिन हया पिकांचे सर्वात जास्त उत्पादन येथील द्योतकरी युवक मोठया मेहनतीने करतात.
गावातील जाती
पाटील ९६ कुळी, कुणबी, कुंभार, चांभार, सुतार, न्हावी, मातंग, कोल्हाटी, बौध्द.
योजना
रोजगार हमी योजना
हरियाली योजना
नळ योजना
वस्ती सुधार योजना
पंतप्रधान सडक
यषवंत ग्राम योजना
उत्पन्नाची साधने
जमिनीची आकडेवारी
भौगोलिक क्षेत्रः – ४५४ हेक्टर २२ आर
पेरणीक्षेत्रः – ३९७ हेक्टर ६७ आर
वलीताखालीलः – ९० हेक्टर ०० आर
सरकारी गायरानः – ४१ हेक्टर ६२ आर
नदी नालेः – ०९ हेक्टर ४९ आर
गावठानः – ०३ हेक्टर 01 आर
म्हसवटः – ०० हेक्टर ८१ आर- गट नं.५
जि.प.द्यााळाः – ०० हेक्टर ०२ आर -गट नं.२
गुरे चारण्यासाठीः – २४ हेक्टर ५१ आर – गट नं.२०१
सामाजिक वनिकरणः- १७ हेक्टर ११ आर- गट नं.२०८
पोट खराबः – 01 हेक्टर ६२ आर
पिक पेरणी २००८–
कपाषी – १०२ हेक्टर
तिळ – ०३ हेक्टर
तूर – ५१ हेक्टर
सोया – ८९ हेक्टर
हायब्रिड – २४ हेक्टर
मका – ०३ हेक्टर
उडीद – १३ हेक्टर
कांदा – ७५ हेक्टर
मुग – १४ हेक्टर
गहू – ३१ हेक्टर
हरभरा – ५७ हेक्टर
लिंबू – ३२ हेक्टर
ऊस – ०३ हेक्टर